भाविकांसाठी सूचना:- श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिरातील "श्रीं" च्या मूर्तीला बुधवार, दि. ११ डिसेंबर २०२४ ते रविवार दि. १५ डिसेंबर २०२४ या कालावधीत "सिंदूर लेपन" करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात भाविकांना "श्रीं" च्या प्रत्यक्ष मूर्ती दर्शन ऐवजी "श्रीं" च्या प्रतिमूर्ती चे दर्शन दिले जाईल.
सोमवार, दि. १६ डिसेंबर २०२४ रोजी पासून दुपारी ०१.०० वा. नंतर नेहमीप्रमाणे गाभाऱ्यातून भाविकांना श्रींचे दर्शन देता येईल.
The devotees of Shree Siddhivinayak Ganapati Temple Trust, Prabhadevi are hereby informed that, during Wednesday 11th December 2024 to Sunday 15th December 2024 the darshan of deity will be closed from gabhara for the purpose of usual "Sindur Lepan" Vidhi (besmearing with red vermilion of the idol). However the Darshan of "Pratimurti" will be offered to devotees during this period. The darshan of deity from gabhara will re-open at 1.00 p.m. as usual for Darshan from Monday 16th December 2024.