०१ जानेवारी, २०२५ “श्री” चे दर्शन व आरती
२२ जानेवारी , २०२५ अयोध्यास्थित “प्रभू श्रीराम” प्राणप्रतिस्थापनेला एक वर्ष पूर्ण झाल्या निमित्त श्री सिद्धिविनायक मंदिरात महाआरती
२६ जानेवारी २०२५ श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला
३० जानेवारी, २०२५ महाराष्ट्र राज्याचे DCM श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते ध्वजपूजन
३० जानेवारी, २०२५ माघ उत्सव
३१ जानेवारी, २०२५ माघ उत्सव
०१ फेब्रुवारी, २०२५ माघ उत्सव
०२ फेब्रुवारी, २०२५ माघ उत्सव
०३ फेब्रुवारी, २०२५ माघ उत्सव
०४ फेब्रुवारी, २०२५ माघ उत्सव
०८ मार्च, २०२५ जागतिक महिला दिनानिमित्त श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात न्यासातर्फे महिलांचा सामुहिक अथर्वशीर्ष पठन
३० मार्च, २०२५ श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात गुढी पाडव्याचे औचित्य साधून करण्यात आलेले पंचांग पूजन, संवत्सरफल वाचन, गुढी पूजन तसेच सोन्याच्या अलंकारांचा जाहीर लिलाव
१२ मे, २०२५ रोजी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात वैशाख पोर्णिमा , पुष्टीपती विनायक जयंती निमित्त संग्रहमख गणहोम, सत्यविनायक पूजा वा श्री च्या प्रतीमुर्तीची गाभाऱ्या सभोवती पालखीतून प्रदक्षिणा करण्यात आली ते क्षण
२१ जून, २०२५ रोजू योग दिनानिमित्त श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात योग शिबिराचे आयोजन
०६ जुलै, २०२५ रोजी आषा “आषाढी एकादशी” निमित्त वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांचा दिंडी सोहळ्याचे आयोजन
१२ ऑगस्ट, २०२५ रोजी “अंगारक संकष्ट “चतुर्थी श्री चे दर्शन
१५ ऑगस्ट, २०२५ रोजी “स्वातंत्र दिन”
१५ ऑगस्ट, २०२५ रोजी स्वातंत्र दिन निमित्ताने श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर प्रांगणात स्पेन चाईल्ड कॅसलर गोविंदा पथक यांनी पारंपारिक पद्धतीने मानवी मनोरे थर रचून “श्री” ना मानवंदना दिली ते क्षण
२७ औगस्ट, २०२५ रोजी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात रोजी भाद्रपद गणेशोत्सव निमित्त गणपतीच्या पार्थिव मूर्तीची मा. श्री सदानंद सरवणकर , अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा यांच्या हस्ते पूजा अर्चना
२९ ऑगस्ट, २०२५ रोजी सकाळी ०७.०० वा. महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल महोदय श्री सी पी राधाकृष्णन यांनी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात “श्री” चे दर्शन घेतले ते क्षण
०३ सप्टेंबर, २०२५ रोजी भाद्रपद गणेशोत्सव प्रसंगी अथर्वशीर्ष पठन
०४ सप्टेंबर, २०२५ रोजी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात पार्थिव गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक
२ ऑक्टोबर, २०२५ रोजी स्वर्ण अलंकाराचा जाहीर लिलाव
२१ ऑक्टोबर, २०२५ लक्ष्मी पूजन
२८ नोव्हेंबर, २०२५ रोजी ” परमपूज्य श्री शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती स्वामीजी ” कांचीकामकोठी पीठ यांनी ” श्री” चे दर्शन घेतले ते क्षण
